चार कलाकारांनी गायले गाणे

एकाच वेळी तब्बल चार कलाकारांनी गाणे गायले असून मराठीमध्ये हा प्रयोग पहिल्यांदाच झाल्याचे सांगण्यात येते. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ या चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीसाठी अलीकडेच एका धमाल गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले.

‘अ‍ॅक्शन टेक’ साहस

तुम्हाला ‘ब्ल्यू’ नावाचा चित्रपट आठवतो? पाण्याखालील केवढय़ा तरी साहसी दृश्यांचा त्यात समावेश होता. अक्षयकुमार, संजय दत्त, लारा दत्ता, झायेद खान यांनी त्या धडाकेबाज दृश्यांसाठी ‘जान’ लावली होती.

‘रडगाणी’ विसरा

तुम्हाला माहित्येय? मराठी चित्रपटाच्या गाण्याची ध्वनिफीत काढण्यास म्युझिक कंपनी फारसा रसच घेत नाहीत. जर घेतला तर चित्रपट प्रदर्शित झाला तरी त्या ध्वनिफिती बाजारात उपलब्धच नसतात.

अमिरचा तलाश

तब्बल तीन वर्षांनंतर म्हणजे ‘थ्री इडियट’च्या घवघवीत यशानंतर अमिर खान याचा ‘तलाश’ हा महत्त्वाकांक्षी चित्रपट शुक्रवारपासून प्रेक्षकांसमोर येत आहे. मुळात अमिरचा चित्रपट म्हणजे वेगळ्या धाटणीचा तसेच संवेदनक्षम असाच असतो. या चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीसाठी अमिरही वेगवेगळे फंडे वापरतो.

रामूच्या ‘द अ‍ॅटॅक ऑफ २६/११

२६/११च्या मुंबईवरील हल्ल्याचे फिल्मी दर्शन घडवणारा ‘अशोकचक्र’ नावाचा चित्रपट कधी येऊन गेला हे समजलं नाही.रामूच्या ‘द अ‍ॅटॅक ऑफ २६/११’बद्दल तसे नक्की होणार नाही. कसाबला फाशी दिल्याच्या तिसऱ्याच दिवशी पत्रकार परिषदेत रामूने या चित्रपटाबाबत स्वत:चा जमेल तसा बचाव करत माहिती दिली.

कधीही, काहीही

पारंपरिक मसालेदार हिंदी सिनेमा म्हणजे कल्पनेच्या कशाही, कितीही, कुठेही व कशालाही भराऱ्या.. ‘मैं रॉनी और जॉनी’ तशाच मार्गावरचा. ‘असे चित्रपट पाहताना डोके वापरू नये’ असा समीक्षकांचा कायम सल्ला असतोच.

नाचो

चोरटय़ा चित्रफितीची भीती, इंटरनेटवर डाऊनलोड करण्याची सुविधा, चित्रपटगीतांची झटपट व वेगवान लोकप्रियता अशा विविध कारणास्तव गैरफिल्मी चित्रफितीची निर्मिती केवढी थंडावली होती ना..