यशाची भूक..

ऋषि कपूर-नीतू सिंग-राकेश रोशन यांच्या ‘धमाल मस्ती’च्या ‘खेल खेल मे’ला घवघवीत यश मिळाले म्हणून दिग्दर्शक रवि टंडनने ‘झूठा कही का’ पडद्यावर आणला. तो त्या काळातला चित्रपटाचा ‘पुढचा भाग’ अर्थात सिक्वेल नव्हता का?

ऋषि कपूर-नीतू सिंग-राकेश रोशन यांच्या ‘धमाल मस्ती’च्या ‘खेल खेल मे’ला घवघवीत यश मिळाले म्हणून दिग्दर्शक रवि टंडनने ‘झूठा कही का’ पडद्यावर आणला. तो त्या काळातला चित्रपटाचा ‘पुढचा भाग’ अर्थात सिक्वेल नव्हता का?

मेंदू कुरतडणारा सिनेमा.

रहस्यमय चित्रपटाचे सर्वात मोठे यश कशात माहित्येय? त्याच्या नावात..
‘तलाश’ म्हणताक्षणीच हा रहस्यरंजक चित्रपट आहे ही ‘ओळख’ पटते. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, चित्रपटाचे नाव त्याची पहिली ओळख असते. तशी ओळख होताच ‘या चित्रपटात आपल्याला काय पाह्य़ला मिळणार आहे’ या दिशा व अपेक्षेने आपण चित्रपटाकडे जातो..

रहस्यमय चित्रपटाचे सर्वात मोठे यश कशात माहित्येय? त्याच्या नावात.. ‘तलाश’ म्हणताक्षणीच हा रहस्यरंजक चित्रपट आहे ही ‘ओळख’ पटते. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, चित्रपटाचे नाव त्याची पहिली ओळख असते. तशी ओळख होताच ‘या चित्रपटात आपल्याला काय पाह्य़ला मिळणार आहे’ या दिशा व अपेक्षेने आपण चित्रपटाकडे जातो..

सल्लूप्रेमियांसाठी दबंग २

चुलबुल पांडे च्या यशस्वी व्यक्तीरेखेने सलमान खान याला ‘दबंग’ ने चांगला हता दिला. हिट चित्रपटांच्या मालिकेतील दबंग चा पुढील भाग दबंग-२ शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. मुळातच आदमी सोचता कुछ और है, मगर होता कुछ है.. हिंदी सिनेमातील हा हुकमी संवाद कधी कधी हिंदी चित्रपटातलाच लागू पडतो,
‘दबंग’चा ‘दबंग २’ पर्यंतचा प्रवास तोच ‘खेळ’ दाखवतो.

चुलबुल पांडे च्या यशस्वी व्यक्तीरेखेने सलमान खान याला ‘दबंग’ ने चांगला हता दिला. हिट चित्रपटांच्या मालिकेतील दबंग चा पुढील भाग दबंग-२ शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. मुळातच आदमी सोचता कुछ और है, मगर होता कुछ है.. हिंदी सिनेमातील हा हुकमी संवाद कधी कधी हिंदी चित्रपटातलाच लागू पडतो, ‘दबंग’चा ‘दबंग २’ पर्यंतचा प्रवास तोच ‘खेळ’ दाखवतो.

हा प्रवास वीस वर्षांचा

‘जिवलगा’ ते ‘श्यामचे वडिल’ तुषार दळवीचा हा वीस वर्षांचा प्रवास.
रोमॅन्टीक हीरो ते पित्याची मध्यवर्ती अथवा शीर्षक भूमिका अशी ही त्याची वाटचाल. ‘जिवलगा’च्या वेळी दिग्दर्शक महेश कोठारेने त्याला रेशम टिपणीसचा प्रेमिक म्हणून पहिली संधी दिली.. पण मराठीत रोमॅन्टीक नायकाला स्थान मजबूत करणे खूप कठीण जाते.

‘जिवलगा’ ते ‘श्यामचे वडिल’ तुषार दळवीचा हा वीस वर्षांचा प्रवास. रोमॅन्टीक हीरो ते पित्याची मध्यवर्ती अथवा शीर्षक भूमिका अशी ही त्याची वाटचाल. ‘जिवलगा’च्या वेळी दिग्दर्शक महेश कोठारेने त्याला रेशम टिपणीसचा प्रेमिक म्हणून पहिली संधी दिली.. पण मराठीत रोमॅन्टीक नायकाला स्थान मजबूत करणे खूप कठीण जाते.

भूमिका अनेक, कलाकार एक

‘अग्निपथ’च्या रिमेकमध्ये त्याने आपल्या शैलीनुसार कांचा चीना (डॅनी) साकारला.
‘जंजीर’च्या रिमेकमध्ये तो ‘शेर खान’ (प्राण) साकारतोय.

‘अग्निपथ’च्या रिमेकमध्ये त्याने आपल्या शैलीनुसार कांचा चीना (डॅनी) साकारला. ‘जंजीर’च्या रिमेकमध्ये तो ‘शेर खान’ (प्राण) साकारतोय.

‘गजरा’ फुलला

सारा श्रवणचे ‘भाग्य’ उजळलंय.. तिच्या ‘नृत्याच्या धकधक’चे विदेशात दौरे वाढले म्हणून का? ते तर होतच असतात. बरं तिला कपडे खरेदीची हौसमौज करायला वेळ मिळाला का? आपण छानच दिसायला हवे याची ती
फार फार काळजी घेणाऱ्यातील असल्याने ‘वस्त्र खरेदी’साठी तिला पुन्हा वेळ काढण्याचे कष्ट ते कशाला घ्यायला हवेत? तिच्या कृत्याला प्रचंड वाव-भाव व तिच्याभोवती सगळे कथानक फिरणारा-गुंतणारा चित्रपट
तिला मिळालाय.. या चित्रपटाचे नावच ‘गजरा’ आहे.

सारा श्रवणचे ‘भाग्य’ उजळलंय.. तिच्या ‘नृत्याच्या धकधक’चे विदेशात दौरे वाढले म्हणून का? ते तर होतच असतात. बरं तिला कपडे खरेदीची हौसमौज करायला वेळ मिळाला का? आपण छानच दिसायला हवे याची ती फार फार काळजी घेणाऱ्यातील असल्याने ‘वस्त्र खरेदी’साठी तिला पुन्हा वेळ काढण्याचे कष्ट ते कशाला घ्यायला हवेत? तिच्या कृत्याला प्रचंड वाव-भाव व तिच्याभोवती सगळे कथानक फिरणारा-गुंतणारा चित्रपट तिला मिळालाय.. या चित्रपटाचे नावच ‘गजरा’ आहे.

जळण्यात अर्थ नाही

‘नावाला’ भुलून चित्रपट पाहणे सोडून द्यायला हवे का हो? ‘सिगारेट की तरह’ पाहताना सतत तसेच वाटत होते हो. प्रमुख कलाकार अनोळखी वा थोडेसे ओळखीचे असोत वा नसोत. ‘सिनेमाच्या गोष्टी’त काही सांगण्यासारखे असेल नि दिग्दर्शकाच्या मांडणीत सामथ्र्य असेल तर चित्रपट पाहणे सुसह्य़ होते. अन्यथा समोसा-पॉपकॉर्नवर जास्त लक्ष राहते.. ‘सि

‘नावाला’ भुलून चित्रपट पाहणे सोडून द्यायला हवे का हो? ‘सिगारेट की तरह’ पाहताना सतत तसेच वाटत होते हो. प्रमुख कलाकार अनोळखी वा थोडेसे ओळखीचे असोत वा नसोत. ‘सिनेमाच्या गोष्टी’त काही सांगण्यासारखे असेल नि दिग्दर्शकाच्या मांडणीत सामथ्र्य असेल तर चित्रपट पाहणे सुसह्य़ होते. अन्यथा समोसा-पॉपकॉर्नवर जास्त लक्ष राहते.. ‘सि