अर्थसंकल्प २०१३चे थेट वार्तांकन थोड्याच वेळात

रोजच्या जगण्याशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असतानाही बोजड भाषेमुळे सर्वसामान्य माणसाचे अर्थसंकल्पाकडे सहसा दुर्लक्ष होते. त्यामुळे आज, गुरुवारी सादर होत असलेला केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या भाषेत उलगडण्याचा ‘लोकसत्ता’चा प्रयत्न आहे.

अर्थसंकल्पात केवळ आकड्यांचा गोलमाल : विरोधकांची टीका

चिंदबरम यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकड्यांचा गोलमाल असून, आम आदमी त्यामध्ये कुठेच जागा नसल्याची टीका विरोधकांनी सत्ताधारी संयुक्त पुरोगामी आघाडीवर केली.

विशेष संपादकीय व्हिडिओ : निर्गुण आणि निराकार अर्थसंकल्प

आगामी २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर करण्यात आलेला ह्या अर्थसंकल्पात नक्की काय आहे याचे विश्लेषण लोकसत्ताचे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर यांनी केले आहे. ‘अर्थसंकल्प २०१३-१४’ विश्लेषणाचा व्हिडिओ येथे पाहा.

आगामी २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर करण्यात आलेला ह्या अर्थसंकल्पात नक्की काय आहे याचे विश्लेषण लोकसत्ताचे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर यांनी केले आहे. 'अर्थसंकल्प २०१३-१४' विश्लेषणाचा व्हिडिओ येथे पाहा.

काय होणार महाग आणि काय स्वस्त?

केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी गुरुवारी लोकसभेत पुढील आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. अप्रत्यक्ष करांमधील बदलांमुळे पुढील वस्तू स्वस्त किंवा महाग होणार आहेत.

आजचा अर्थसंकल्प : आकडे अन्अर्थबोध

करवाढीचा धोका?
वास्तव : मंदीग्रस्त अर्थव्यवस्था आणि उद्योगधंद्यांच्या ढासळलेल्या वित्तीय स्थितीने कर-महसुलाचे उद्दिष्ट गाठण्याचे आव्हान

करवाढीचा धोका? वास्तव : मंदीग्रस्त अर्थव्यवस्था आणि उद्योगधंद्यांच्या ढासळलेल्या वित्तीय स्थितीने कर-महसुलाचे उद्दिष्ट गाठण्याचे आव्हान

महिला सशक्तीकरणासाठी नवा ‘निर्भया’ निधी

महिला सशक्तीकरण आणि सुरक्षेसाठी हा निधी उभारण्यात आल्याचे चिदंबरम यांनी आपल्या भाषणात सांगितले.

सार्वजनिक क्षेत्रातील पहिली ‘सबकुछ महिला’ बॅंक ऑक्टोबरमध्ये

देशातील पहिली सबकुछ महिला बॅंक येत्या वर्षांत सुरू करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी गुरुवारी लोकसभेत अर्थसंकल्प सादर करताना केली.

मध्यमवर्गीयांना ‘टाळी’ अतिश्रीमतांना ‘टोला’ : चिदंबरम यांनी सादर केला अर्थसंकल्प

नोकरदार आणि उद्योजक या दोघांसाठी अर्थसंकल्पातील सर्वांत महत्त्वाचा मुद्दा असलेल्या प्राप्तिकराच्या रचनेत केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी कोणताही बदल केलेले नाही.