बीएमएम च्या व्यासपीठावर जमणार मान्यवरांची मांदियाळी

साहित्य-संगीत, नाट्य-चित्रपट आणि क्रीडा अशा सर्व क्षेत्रातले मान्यवर आणि मातब्बर जुलै २०१३ मध्ये होणार्‍या बीएमएम (बृहन्महाराष्ट्र मंडळ) अधिवेशनाच्या व्यासपीठावर झळकणार आहेत.

साहित्य-संगीत, नाट्य-चित्रपट आणि क्रीडा अशा सर्व क्षेत्रातले मान्यवर आणि मातब्बर जुलै २०१३ मध्ये होणार्‍या बीएमएम (बृहन्महाराष्ट्र मंडळ) अधिवेशनाच्या व्यासपीठावर झळकणार आहेत.

संगीत मानापमान ची अमेरिकावारी

नव्या रुपात नव्या संचात रंगमंचावर अवतरल्यानंतर, रसिकांना पूर्वीसारखीच मोहिनी घालणारं नाटक, ‘संगीत मानापमान’ आता अमेरिकावारी करणार आहे.

नव्या रुपात नव्या संचात रंगमंचावर अवतरल्यानंतर, रसिकांना पूर्वीसारखीच मोहिनी घालणारं नाटक, 'संगीत मानापमान' आता अमेरिकावारी करणार आहे.

सौमित्र आणि वैभव जोशींची कविता बीएमएमच्या व्यासपीठावर

मराठी कविता विश्वातले नामवंत कवी सौमित्र (किशोर कदम) आणि वैभव जोशी आपली कविता बीएमएमच्या (बृहन्महाराष्ट्र मंडळ) आगामी अधिवेशनात सादर करणार आहेत.

मराठी कविता विश्वातले नामवंत कवी सौमित्र (किशोर कदम) आणि वैभव जोशी आपली कविता बीएमएमच्या (बृहन्महाराष्ट्र मंडळ) आगामी अधिवेशनात सादर करणार आहेत.

बीएमएम सारेगम २०१३ अंतिम टप्प्यात

‘बीएमएम सारेगम २०१३’ ही भव्य संगीतस्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोचली आहे. या स्पर्धेची उपांत्य फेरी नुकतीच बॉस्टन इथं पार पडली आणि अंतिम फेरीतल्या सहा स्पर्धकांच्या नावांची यावेळी घोषणा करण्यात आली.

'बीएमएम सारेगम २०१३' ही भव्य संगीतस्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोचली आहे. या स्पर्धेची उपांत्य फेरी नुकतीच बॉस्टन इथं पार पडली आणि अंतिम फेरीतल्या सहा स्पर्धकांच्या नावांची यावेळी घोषणा करण्यात आली.

बीएमएम अधिवेशनात उलगडणार अजय-अतुल यांचे सांगीतिक पैलू!

जुलै २०१३ मध्ये होणार्‍या १६ व्या बीएमएम अधिवेशनाला येणार्‍या मराठी रसिकांना अनोखी मेजवानी मिळणार आहे. संगीतकार अजय-अतुल या अधिवेशनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच अमेरिकेतल्या रसिकांसमोर एक आगळा-वेगळा कार्यक्रम सादर करतील.